¡Sorpréndeme!

How to Make Chicken Curry |झणझणीत महाराष्ट्रीयन चिकन रस्सा|How To Make Chicken Curry|चिकन रस्सा|चिकन आळणी रस्सा| Indian style checken masala| How To Make Chicken Masala| Aaji's Kitchen

2020-07-02 8 Dailymotion

झणझणीत महाराष्ट्रीयन चिकन रस्सा|How To Make Chicken Curry|चिकन रस्सा|चिकन आळणी रस्सा| Aaji's Kitchen

महाराष्ट्रीयन पद्धतीचे तांबडा चिकन रस्सा आणि आळणी रस्सा बनवायचा हे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत महाराष्ट्रीयन स्वयंपाकघरातील कांदा खोबर्‍याचे बनवलेले वाटन यापासून बनवला जातो महाराष्ट्रीयन पद्धतीचा तांबडा आणि आळणी रस्सा. रस्सा भाकरी बरोबर चपाती बरोबर कोंबडी वड्या बरोबर किंवा भाताबरोबर खाता येतो.

नमस्कार
मी तुम्हा सर्वाची आजी,
आजच्या धावपळीच्या जीवनात रोज काय भाजी करावी
किंवा सुट्टीच्या दिवशी आणि मराठी सणासुदीला काय बेत करावा असा प्रश्न तूम्हाला नेहमीच पडत असेन.
आता चिंता नको तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन
आजीस् किचन आले आहे.
आमच्या येथे सर्व पारंपारिक आणि आजच्या काळातील शाकाहारी आणि मासांहार पदार्थांची
रेसिपीस तूम्हाला शिकायला मिळतील.
मग चला आणि आत्ताच आजीस् किचनस् च्या चॅनेलला
सबस्काइब करा. आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना शेअर करा.
धन्यवाद

Authentic Maharashtrian Recipe

For Business Inquiries
[email protected]